Posts

Showing posts from April, 2021

काहीतरी लिहायचं म्हणून....

Image
समतेच्या वाटेवरची. . .💖 तुझी- माझी कहाणी       काहीतरी लिहायचं म्हणून सुरुवात केली. अनेक विषय डोक्यात आले.  झोप काही येत नव्हती मग विचार केला, आपल्याबद्दल लिहावं आपल्या नात्याचं लिहावं. असं ही तू नेहमी म्हणत असते की ,बोलत नाही आपल्यावर लिहीत नाही तर आज लिहितो .आपल्या पहिल्या भेटीबद्दल हो हो दोन्ही भेटी काल्पनिक आणि वास्तविक!       आपण भेटलो या आभासी जगात सहवासी, साथीदार म्हणून विचारांच्या बळावर !आपल्या मैत्रीचं प्रेम ही झालं आणि तेव्हाच रचले आपण सोबतीचा आयुष्याचे अनेक मनोरे! तू माझ्या घरी यायचं तेव्हा तुझं नाव बदलायचं .माझ्या असणार्‍या मैत्रिणींमधील स्पेस मध्ये तू येणार नाही वगैरे वगैरे !          खरंच छान होते ना ते दिवस! रोज सकाळी कॉल मेसेज  सगळं कास छान आलबेल !      आपल्या भेटीही आपण स्वप्नेही पाहायला सुरवात केली आणि आणि काय काय ते नियोजन होते पहिल्या भेटीत आपण कुठे फिरायचं , काय करायचं, खूप गप्पा मारायच्या असं सगळं काही पाहायला ऐकायला आणि जगायला तेव्हा छान वाटायचं. आपण नेहमी म्हणायचो भेटूयात, बोलूय...

Move on....!✍️* 🙇

Image
           Move On....! 🙇         क्षितिज जिथे जमिन आणि आकाश एकच वाटतं असं ठिकाण! बर्‍याचदा आयुष्यात काही प्रसंग असे घडतात की      वाटतं आता सगळं काही संपलंय, सारं हातातून nनिसटून गेलंय, आता काहीच पर्याय उरलेला नाही. तेव्हाच मित्रांनो स्वतःच्या मनाशी एकदा हितगुज करावं. सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिथे मिळून जातात. फक्त गरज असते ती मनाच्या क्षितिजापलीकडे डोकावण्याची!       तुम्ही म्हणत असाल ते मनाचे क्षितिज हा काय प्रकार ?  तर मित्रहो जसं शरीराला व्यायाम लागतो तसं मनालाही लागतो. मनाचे सुद्धा वेगवेगळे रंग असतात. मनातलं मनाशी बोलावं. कधीतरी स्वतः सोबत स्वतंत्र गप्पा माराव्या.  वेड्यासारखं नाचावं, हसावं, रडावं पण हा स्वतःला सावरून घ्यायला शिकावं हे महत्त्वाचं!       कधी आरशासमोर चेहर्‍यावर वेगवेगळे भाव आणून पाहिलंय का?      मोठं होऊन पण लहान मुलासारखं बागडलाय का?      विचारा एकदा स्वतःला!       विचारात हरवला ना? प्रत्येकजण निराश ह...