काळजातील माणसानंसाठी काळजातील काही शब्द

नमस्कार मित्रांनो!

            मी आदिनाथ  मागील काही वर्षापासून मी लिखाण करत आहे, त्यावर तुम्ही भरभरून प्रेम देत आहेत आणि पुढेही द्याल याची खात्री  व अपेक्षा आहे. आपल्याला सांगायला खूप आनंद होतो की , आता मी लिहीत असणारे व लिहिलेलं  सर्व लेख, कथा, कविता तुम्हाला कायम वाचता यावेत म्हणून मी माझ सर्व लिखाण आता पुढे ब्लॉग द्वारे घेऊन येणार आहे. (कारण बाकी सर्व सोशल मीडियावर तुम्ही आहेत तर काही जन नाही आहेत म्हणून सर्वांना वाचता याव म्हणून हे सुरू करीत आहे.

तुम्हीला वाटत असेल की या विषयावर मी लिहावं ते विषय मला सुचवा मी नक्की लिहिण्याचा प्रयत्न करेल .तुम्ही मला सूचना, मार्गदर्शन कराल याची खात्री आहे. आता विषयाला विराम देतो ,पुढे आपल्याला कायम बोलतच राहायच आहे नवनवीन विषय घेऊन .

तर नक्की एकदा आपल्या ब्लॉगला भेट द्यालच.

 

सर्व वाचकांचे आभार....!!😇😇

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Move on....!✍️* 🙇

प्रेमाचा पदर उलगडताना...!!